Anand Maruti Lokhande's Publicly humble statement dated 24 jully 2021
सबंध विश्वातील आणि भारत वर्षातील जनतेस विनंती ...... माझे वाचकहो आणि सर्वेसर्वा मायबाप हो मी वारवार पोलिसात आणि पोलिसांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी दाखल करूनही कोणत्याही स्वरुपाची कारवाई पोलीस खाते आणि शासन करीत नाही म्हणून हे जाहीर विनंती आणि नम्र निवेदन करीत आहे या आधारे आपण जनतेनी माझे वतीने शासनाकडे दाद मागावी आणि मला मदत करावी यारिता हे माझेवर झालेल्या अन्याय बाबत न्याय मिळउन देणे साठी नम्र निवेदन जाहीर नम्र निवेदन दिनांक २४ जुलै २०२१ सबंध विश्वातील आणि भारत वर्षातील जनतेस माझे जाहीर नम्र निवेदन कि मी श्री आनंद मारुती लोखंडे शिक्षण एमएससी एमएड एमए एमएससीआयटी जन्म तारीख १० ऑक्टोबर १९७१ अशी असून मी जन्मापासून सोलापूरचा रहिवासी आहे जन्मापासून मी थोबडे वस्ती देगाव नाका सोलापूर येथे माझे आई वडील आणि बहिणी यांचे सोबत राहत होतो आणि पुढे म्हणजे सन १९८७ पासून सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट नंबर २०६ मजरेवाडी पोस्ट टिकेकरवाडी तालुका उत्तर सोलापूर येथे माझे आई वडील यांनी स्वतः बांधलेल्या घरी माझे आई वडील आणि बहिणी अरुणा आशा अर्चना अन्नपूर्णा आरती आफसरा आत्या कृ...